शिवदुर्ग परिवारास दुर्गजागर पुरस्कारशिवदुर्गच्या बारव संवर्धन कार्यास बळकटी देणारा राज्यस्तरीय पुरस्कार
By : Polticalface Team ,19-03-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी) पुणे येथे झालेल्या दुर्गजागर -५ या कार्यक्रमात गडकिल्ल्यांवर केलेल्या संवर्धन कार्याबद्दल, तसेच बारव संवर्धन, वारसा संवर्धन, प्लॅस्टिकमुक्त गडकिल्ले अभियान, नेटाने पुढे घेऊन जात असल्याबददल शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन या संस्थेला दुर्गतज्ञ भगवान चिले, लेखक संग्राम इंदोरे, संदीप मुळीक, इतिहास संशोधक अनिल दुधाने, रवि पवार, यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.दुर्गजागर 2024 सोहळा 17 मार्च 2024 रोजी पुण्यातील औंध येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलामंदिर पुणे येथे पार पडला. सह्याद्रीत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील ट्रेकर्सची मांदियाळी भरली होती. ओजस्वी व्याख्याने ते दुर्गसंवर्धन कार्यातील संस्थाचा सन्मान करण्यात आला. गोव्यातील किल्ल्यावर श्री संदीप मुळीक यांचं व्याख्यान, दुर्गतज्ञ श्री भगवान चिले यांच्या नजरेतून रांगणा किल्ला, तसेच सह्याद्रीतील वाटाड्यांचा दुर्गमहर्षी प्रमोद मांडे विचारमंचावर सन्मान करण्यात आला. यावेळी आपल्या आवडत्या संवर्धन क्षेत्रातील तज्ञ, ट्रेकर मंडळी, सह्याद्रीतील वाटाडे, दुर्ग संवर्धन कार्यातील संस्था ह्यांना एकत्रित भेटण्याचा योग जुळून आणण्याचा दुर्मिळ योग दूर्गजागर टीमने केला होता. शिवदुर्ग परिवाराच्या वतीने हा सन्मान अध्यक्ष राजेश इंगळे, उपाध्यक्ष डॉ चंद्रशेखर कळमकर, संचालक अजित दळवी, राज्य समन्वयक गणेश कुदांडे, जिल्हा प्रमुख अक्षय गायकवाड, शिलेदार प्रा.भरत खोमणे, सुचित्रा दळवी, तनिष्का कळमकर, विजय कुटे, शुभम दळवी, निरंजन दळवी, आदित्य खोमणे यांनी हा सन्मान स्वीकारला.
हा सन्मान श्रीगोंदा तालुक्यातील वारसा जतन करण्यासाठी राबलेल्या सर्व हातांचा आहे. दुर्ग जागरने आमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यामुळे अजुन चांगल शिवकार्य करण्याची प्रेरणा मिळाली.राजेश इंगळे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी