By : Polticalface Team ,22-03-2024
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
आज गुरुवार 21 मार्च रोजी सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने कर्तव्यदक्ष तहसीलदार मॅडम यांचा जाहीर सत्कार करण्यात आला याचे कारण सध्या पोलीस भरती व दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे ओबीसी प्रमाणपत्र कमी वेळेत कसे निघेल याचे नियोजन आदरणीय तहसीलदार मॅडम यांनी केले यामुळे विद्यार्थ्यांचा व पोलीस भरती प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा वेळ वाचला त्यामुळे त्यांना योग्य ती सवलत भेटून सर्टिफिकेट मिळण्यास मदत झाली व भविष्यातही सर्टिफिकेट लवकरात लवकर निघण्याचे नियोजन आदरणीय तहसीलदार मॅडम यांनी केले आहे याची जाणीव ठेवून आज सकल मराठा समाज यांच्या वतीने आदरणीय तहसीलदार मॅडम शिल्पा ताईंचा सत्कार केला व त्यांचे स्वागतही केले .
विशेष कौतुकाची बाब म्हणजे विद्यार्थी आणि नोकरी भरती याची जाणीव ठेवून आदरणीय तहसीलदार मॅडम यांनी तात्काळ त्याच दिवशी आलेली प्रकरणे लगेच सह्या करून त्या विद्यार्थ्यांना व नोकर भरती उमेदवारांना तात्काळ प्रमाण मिळवून दिले यामुळे आदरणीय तहसीलदार मॅडम यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
आदरणीय तहसीलदार मॅडम यांनी प्रांत अधिकारी मॉडम व सर्व स्टाफ व कर्मचारी यांचे सुद्धा वेळोवेळी सहकार्य लाभत आहे असेही सांगितले
वाचक क्रमांक :