पाटील गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची मते महत्त्वाची असून त्यावर आधारित अशी रणनीती आगामी निवडणुकीसाठी आखली जाणार: पाटील गटाचे मार्गदर्शक प्राध्यापक अर्जुनराव सरक

By : Polticalface Team ,29-03-2024

पाटील गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची मते महत्त्वाची असून त्यावर आधारित अशी रणनीती आगामी निवडणुकीसाठी आखली जाणार:  पाटील गटाचे मार्गदर्शक प्राध्यापक अर्जुनराव सरक

करमाळा प्रतिनिधी

पाटील गटाच्या बैठकीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची मते महत्वाची असुन त्यावर आधारित अशी रणनीती आगामी निवडणुकांसाठी आखली जाणार असल्याचे पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा अर्जुनराव सरक यांनी सांगितले. जेऊर ता करमाळा येथील बैठकीत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार नारायण आबा पाटील गटाकडून कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या भुमिका जाणुन घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु असुन आज पाचवी बैठक पार पडली. यात 

कोंढार-चिंचोली, टाकळी, खातगाव-१व २ व ३, पोमलवाडी, केत्तूर-१व २, गोयेगाव, वाशिंबे, सोगाव पश्चिम, उंदरगाव, राजुरी, पारेवाडी, हिंगणी, दिवेगव्हाण, कात्रज, जिंती, रामवाडी, भगतवाडी, गुलमोहरवाडी, कावळवाडी, भिलरवाडी, देलवडी, घरतवाडी, कुंभारगाव, सावडी, कोर्टी, कुस्करवाडी, हुलगेवाडी, गोरेवाडी आदि गावातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर सभापती शेखर गाडे, जेष्ठ नेते प्राचार्य जयप्रकाश बिले, युवानेते सरपंच पृथ्वीराज पाटील, सरपंच राजेंद्र भोसले, राजेश कानतोडे सर, विलास कोकणे, राजाभाऊ झोळ, पोपट माळशिकरे, सरपंच माऊली भागडे, शहाजी पाटील, निवास दादा उगले, मल्लखांब असोसिएशन राज्य सचीव पांडूरंग वाघमारे सर आदि उपस्थित होते. यावेळी नानासो पवार, आबासाहेब येडे, नानासाहेब पवार, सचीन भोईटे, चक्रधर पाडुळे, योगेश झोळ, प्रभाकर जाधव, देवा नवले, भाऊसो पाटील, अशोक वाघमोडे, बंडोपंत टापरे, गणेश भोसले, पप्पु सरवदे, बाळासो नवले, अंकुश‌ हरीहर, अमन इनामदार, सतिश शिंदे, अमोल आटोळे, तुकाराम डोंबाळे, सुभाष पाटील, श्रीराम मिंड, महेंद्र जाधव, महेश महामुनी, चेअरमन विलास मेरगळ, सुतार , प्रभाकर गावडे आदिसह अनेकांनी आपली मते मांडली. प्रास्ताविक एन पी मिशन 2024 वॉर रुम प्रमुख योगेश खंडागळे यांनी केले तर सोशल मिडिया तालूका प्रमुख संजय फरतडे यांनी आभार मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष