भाजप उद्योग आघाडीच्या माध्यमातून युवकांच्या हाताला स्वंयरोजगार उद्योग वाढीसाठी कार्यकारणीच्या सहकार्याने शासनस्तरावर प्रयत्न करणार -संतोष काका कुलकर्णी

By : Polticalface Team ,02-04-2024

भाजप उद्योग आघाडीच्या माध्यमातून युवकांच्या हाताला स्वंयरोजगार उद्योग वाढीसाठी  कार्यकारणीच्या सहकार्याने शासनस्तरावर  प्रयत्न करणार -संतोष काका कुलकर्णी करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील युवकांच्या हाताला स्वंयरोजगार उद्योग वाढीसाठी मार्गदर्शन शासनस्तरावर आर्थिक सहयोग मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे मत उद्योजक आघाडी करमाळा तालुकाअध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी व्यक्त केले.भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, भाजप किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर भाजप अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भारत देशाला महासत्ता करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन संतोष काका कुलकर्णी यांनी केले आहे.करमाळा तालुक्यात उद्योग वाढीसाठी उद्योग आघाडीची तालुका कार्यकारणी जाहीर केली आहे . तालुका उपाध्यक्षपदी दीपक नागरगोजे शेलगाव मनोज शिंदे राजुरीबापू कोंडलकर दहिगाव ,उत्तरेश्वर कामठे पाटील केम मनोहर बुराडे कोर्टी , सरचिटणीसपदी महेश कुमार कुलकर्णी मांजरगाव नारायण वाघमारे वांगी ,मनोज जाधव करमाळा अतुल राऊत कुंभारगाव, गणेश अमृळे झरे चिटणीस म्हणून किरण फुलारी श्रीदेवीचा माळउद्धव कांबळे निंभोरे प्रथमेश ललवानी कुंभेज ,गोरख हिवरे हिवरवाडी ,ज्ञानेश्वर पवार रावगाव यांची कोषाध्यक्षपदी हर्षवर्धन येलोरे जेऊर, करमाळा तालुका कार्यकारणी सदस्यपदी नवनाथ टोणपे उमरड ,उत्तम शिंदे सावडी असलम शेख देवळाली ,सूर्यकांत केदार केडगाव,नागेश विद्वत वरकुटे ,कृष्णा धुमाळ पोपळज महेश वैद्य करमाळा ,नितेश कुलकर्णी पांगरे ,भरत कुलकर्णी पांडे, निखिल बुरूटे करमाळा नितीन कटारिया केतुर नं 2,प्रदीप दिवेकर पारेवाडी मेहबूब मिर्झा करमाळा ,देविदास सुतार कोंढार चिंचोली बाबासाहेब बिनवडे वंजारवाडी संजय तेली पांडे, तानाजी पवार रोशेवाडी दत्तात्रय पानसरे लिंबेवाडी ,मिलिंद जाधव शेलगावउत्तम गायकवाड सरपडोह, भारत घुगीकर साडे यांची निवड करण्यात आली आहे.करमाळा तालुक्यातील उद्योजकाना मार्गदर्शन करून भारतीय जनता पक्षाचे काम घरोघरी पोहचवुन युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे भारतीय जनता पार्टी उद्योजक आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.