श्री.राजेंद्र दादा नागवडे मित्रमंडळाच्या वतीने लोणी व्यंकनाथ येथे इफ्तार पार्टीचे आयोजन

By : Polticalface Team ,04-04-2024

श्री.राजेंद्र दादा नागवडे मित्रमंडळाच्या वतीने लोणी व्यंकनाथ येथे इफ्तार पार्टीचे आयोजन        लिंपणगाव ( प्रतिनिधी)- मुस्लिम धर्मातील अत्यंत पवित्र अशा रमजान महिन्याच्या 23व्या उपवासानिमित्त लोणी व्यंकनाथ येथे लोणी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य गणेश गायकवाड  यांच्या वतीने  इफ्तार पार्टीचे आयोजन नियोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष .श्री. राजेंद्र (दादा )नागवडे तसेच जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा , श्री शिवाजीराव नारायणराव नागवडे  सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक डी. आर.( आबा) काकडे श्री.बंडूशेठ जगताप, श्री.विलास नाना काकडे, श्री.आप्पासाहेब काकडे, लोणी सेवा संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री.बाळासाहेब थोरात, पोलीस पाटील मनोज जगताप,श्री.शिर्के सर, श्री.गणेश गायकवाड सर, ग्रामपंचायत सदस्य बंडूशेठ काकडे, मुख्याध्यापक श्री.बाळासाहेब जठार सर, श्री.गणेश काकडे सर, श्री.पांगरकर सर, अभिजित काकडे, श्री. बंडू शेठ खंडागळे, श्री.वैभव काकडे, श्री.गोरख दळवी आदी  मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्री .राजेंद्र दादा नागवडे यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुस्लिम जमात ,लोणी व्यं व मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशन ,लोणी व्यंकनाथ यांच्या  वतीने  सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. निसार शेख यांनी केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी