न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाचे एन .एम .एम. एस. परीक्षेत सुयश
By : Polticalface Team ,14-04-2024
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती एन एम एम एस परीक्षेत मढेवडगाव विद्यालयातील या परीक्षेस बसलेल्या एकूण 47 विद्यार्थ्यांपैकी 35 विद्यार्थी पास झाले असून तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक व 17 विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत.
त्यापैकी विशाल तुकाराम गोडसे या विद्यार्थीने 180 पैकी 154 गुण मिळवून श्रीगोंदा तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात सातवा क्रमांक पटकावला आहे. उवेज अमजद तांबोळी , गजानन सचिन ठोकळ हे तीन विद्यार्थी 48,000 रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. व उर्वरित 17 विद्यार्थी प्रत्येकी 38, 400 रुपये सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
या गुणवंत विद्यार्थ्यांनी नेत्र दिपक यश संपादन करीत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. उज्वल यश प्राप्त करण्यासाठी विभाग प्रमुख प्रणव नलगे, अंकुश कोकाटे. विषय शिक्षक राजेंद्र शेळके, लक्ष्मी बोलणे, प्रणव नलगे, महादेवी माने यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे, पर्यवेक्षक विलास भाऊ सुलाखे ,गुरुकुल प्रमुख वैभव कालूखे ,विभागीय अध्यक्ष व विभागीय अधिकारी, सहाय्यक विभागीय अधिकारी, स्थानिक स्कूल कमिटी सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य माता पालक व शिक्षक पालक संघ आजी माजी सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन व्हा.या सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी