अबब! ऐकावं ते नवलच.....!हातपाय न हलवता तासंतास तरंगतोय कृष्णा...
By : Polticalface Team ,16-04-2024
श्रीगोंदा :
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालयातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कृष्णाराजे पांडुरंग जगदाळे विद्यार्थ्यांमध्ये पाण्यामध्ये पोहण्याचे अनोखे कौशल्य आहे.
कृष्णा हा जंगलेवाडी श्रीगोंदा कारखाना येथील पांडुरंग जगदाळे यांचा मुलगा, वर्ग इयत्ता पाचवी , वजन 55 किलो.
तो पाण्यावर हातपाय न हलवता तरंगत राहू शकतो. त्याच्या पोहण्याचे प्रात्यक्षिक दिनांक १६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ठिक १०.१५ वा. महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा येथील स्विमिंग पूल मध्ये आयोजित करण्यात आलेले होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या समोर सुमारे पाऊण तास पाण्यावर हात पाय न हलवता तरंगत राहण्याचे कसब दाखवले तसेच हे करत असताना त्याने पाण्यावर सुप्तपद्मासनासारख्या अवघड आसनांचे प्रात्यक्षिक दाखवले.
यावेळी त्याचे वडील पांडुरंग जगदाळे यांनी सांगितले की , जंगलेवाडी, श्रीगोंदा कारखाना या ठिकाणी शेतातील विहिरीमध्ये सुमारे पाच तास सलग हालचाल न करता पाण्यावर तरंगत राहण्याचे कौशल्य त्यांनी करून दाखवले आहे.
भविष्यात त्याला या क्षेत्रामध्ये जागतिक विक्रम करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद करायची इच्छा आहे.
रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, जनरल बॉडी सदस्य बाजीराव कोरडे, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे , महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ, कोळगावचे प्राचार्य शहाजी हिरडे, बेलवंडीचे प्राचार्य उत्तम बुधवंत, काष्टी येथील प्राचार्य पंडित घोंगडे, उपप्राचार्य शहाजी मखरे, भाऊसाहेब गदादे, प्रा. सुदान भुजबळ, प्रा. ईश्वर नवगिरे, प्रा. साहेबराव मांडे, प्रा.संजय अहिवळे, प्रा. दत्तात्रय तवले, वसंत दरेकर , अशोक दांगडे, विलास दरेकर, पत्रकार बांधव या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कृष्णाने प्रात्यक्षिक करून दाखवले, उपस्थित मान्यवरांनी त्याचे कौतुक केले. भविष्यातील वाटचालीसाठी त्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी