श्रीगोंदा येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक२०२४ बाबत  चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

By : Polticalface Team ,25-04-2024

श्रीगोंदा येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक२०२४ बाबत  चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न लिंपणगाव (प्रतिनिधी)- दिनांक २५ एप्रिल 2024 रोजी 37 अहमदनगर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 अंतर्गत 226 श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे सकाळी १० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाचे वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत उपजिल्हाधिकारी भूसंपादन अहमदनगर व श्रीगोंद्याच्या तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे; निवडणूक नायब तहसीलदार  पंकज नेवसे आदींनी प्रशिक्षणास हजर राहून संबंधित नियुक्त कर्मचाऱ्यांना निवडणुकी कामी सखोल असे मार्गदर्शन केले.       सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत मॅडम यांनी सर्व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी सदर नियुक्त कर्मचाऱ्यांचे कर्तव्य व जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सदर प्रशिक्षणास जवळपास 478 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्या त्यापैकी 420 कर्मचारी प्रशिक्षण वर्गात हजर होते. उर्वरित गैरहजर कर्मचाऱ्यांनी हजर न झाल्यास त्यांच्यावर लोकप्रतिनिधी कायदाअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले असून; तशा सूचना बजावण्यात आले आहेत. निवडणुकी कामी संबंधित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर हजर व्हावे. जे कर्मचारी गैरहजर होते. त्यांनी निवडणुकीकामी तात्काळ हजर व्हावे. असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी