आमदार संजयमामा शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद...

By : Polticalface Team ,28-04-2024

आमदार संजयमामा शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद... प्रतिनिधी माढा लोकसभेचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार संजयमामा शिंदे यांनी आज शनिवार दिनांक 27 एप्रिल रोजी करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागाच्या 22 गावांचा झंझावती प्रचार दौरा केला‌.या दौऱ्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या गावभेट दरम्यान आमदार शिंदे यांनी पारेवाडी,केतूर नं.1, केतुर नं.2, पोमलवाडी, खातगाव ,टाकळी, कोंढार चिंचोली, कात्रज, जिंती ,रामवाडी, कावळवाडी, भिलारवाडी ,कुंभारगाव , हिंगणी ,गुलमोहर वाडी, भगतवाडी, दिवेगव्हाण, सावडी, कोर्टी ,विहाळ, वीट या गावांना भेट देऊन गावाच्या विकासासाठी मतदारांनी महा इतीचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना मतदान करण्याचे आवाहन केले. सकाळी 8 वाजता पारेवाडी येथून या दौऱ्यास सुरुवात झाली व या दौऱ्याचा समारोप रात्री वीट येथे झाला. या गाव भेट दौऱ्यात आमदार संजयमामा शिंदे यांचे बरोबर पश्चिम भागातील सूर्यकांत पाटील, डॉ गोरख गुळवे, सुहास गलांडे ,एड.अजित विघ्ने, बाळकृष्ण सोनवणे, तानाजी झोळ, राजेंद्र धांडे, सुजित बागल, राजेंद्र बाबर, हनुमंत पाटील, शंकर जाधव ,बी एन जाधव, एड.अशोक गिरंजे ,अनिल शेजाळ, सरपंच पांडुरंग नवले, गणेश गुंडगिरी ,सरपंच अविनाश मोरे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक औदुंबर मोरे, सरपंच गौरव झांजुर्णे ,रयत क्रांती जिल्हाध्यक्ष संतोष वारगड, अजित रणदिवे आदी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी