करमाळा शहरातून महाविकास आघाडी च्या उमेदवाराला मोठे मताधिक्य देऊ- सुनील बापू सावंत

By : Polticalface Team ,30-04-2024

करमाळा शहरातून महाविकास आघाडी च्या उमेदवाराला मोठे मताधिक्य देऊ-             सुनील बापू सावंत करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळा शहरातून मोठे मताधिक्य देऊ असे आव्हान सावंत गटाचे युवा नेते सुनील बापू सावंत यांनी काढले ते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सौभाग्यवती शितलताई मोहिते पाटील यांनी सावंत कार्यालयात भेट दिली यावेळी सावंत बोलत होते यावेळी संपूर्ण सावंत परिवार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत म्हणाले की ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी असून यावेळी भाजपच्या उमेदवाराला जनता मतपेटीच्या रूपाने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही भाजपची देशात हुकूमशाही वाढत चाललेली आहे सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केलेली आहे शेतकरी कष्टकरी मजूर यांना गेल्या दहा वर्षात भाजप ने काय दिले यांचा अभ्यास करावा भाजपने फक्त भांडवलदाराला हाताशी धरून लोकशाही धोक्यात आणण्याचे काम केले आहे भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षात घेत आहेत सध्या भाजपची पायाखालची वाळू घसरली असून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दम देऊन भीती घालून भाजपमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडत आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार हे कधीच करमाळ्यात सर्वसामान्य जनतेकडे फिरकलेच नाही त्यामुळे हीच एकमेव संधी मतदार राजांकडे आलेले आहे असे त्यावेळी म्हणाले यावेळी शितलदेवी मोहिते पाटील म्हणाले की ही लढाई मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर अशी नसून हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्याचे आव्हान यावेळी मोहिते पाटील यांनी केले यावेळी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत नगरसेवक संजय सावंत माजी नगरसेवक फारूक जमादार रवींद्र कांबळे दीपक सुपेकर गोविंद किरवे अजीज तांबोळी साधनाताई मंडलिक विकास सोसायटीच्या चेअरमन मनोज गोडसे जयकुमार क्षीरसागर खलील मुलानी देवा लोंढे व्यापारी अशोक दोशी नागेश उबाळे, आदी शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.