शिरुर दौरा दरम्यान हिवरे कुंभार येथे भेट दिली. गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी वाजत गाजत फटाक्याच्या

By : Polticalface Team ,01-05-2024

शिरुर दौरा दरम्यान हिवरे कुंभार येथे भेट दिली. गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी वाजत गाजत फटाक्याच्या

प्रतिनिधी.भिमसेन जाधव

मो.9112131616  आतिषबाजीत स्वागत केले माता-भगिनींनी औक्षण केला. प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले.


दादा - 

तरुणांनी राजकारणामध्ये गावाच्या विकासासाठी हातभार लावला. तर उन्नती व्हायला वेळ लागत नाही. देशाची भूमिका जगासमोर मांडायचे काम मोदीजींनी केले आहे. त्यांच्यासोबत मी काम केला आहे. त्यांनी लागू केलेल्या योजना लोकां उपयोगी ठरत आहे. आम्ही सगळे एकत्र आलो हे विकासासाठी काही लोक चुकीचा अर्थ लावत आहे. दिलीपराव वळसे पाटील यांचा समवेत एक हजार ते दीड हजार कोटींचा निधी आपल्या भागाला दिला.


या प्रसंगी भीमाशंकर साखर कारखाना वाईस चेअरमन प्रदिप दादा वळसे पाटील, राकाँपा अध्यक्ष मानसिंग भैया पाचुंदकर, उपजिल्हाप्रमुख शिवसेना अनिल काशिद, माजी चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर शंकर जांभुळकर, जि.प. उपाध्यक्ष अरुण गिरे, उद्योजक प्रदीप साकोरे, उपाध्यक्ष भाजपा शिरुर भगवानराव शेळके, अध्यक्ष शिवसेना शिरुर रामभाऊ सासवडे, सभापती पंचायत समिती राजेंद्र राजकर, अध्यक्ष उद्योग आघाडी रविंद्र गायकवाड


हिवरे गावात उपस्थित मान्यवर

 पुणे जिल्हा भाजपा कार्यकारणी सदस्य बाळासाहेब लंगे,शिरूर आंबेगाव युवा अध्यक्ष बाळासाहेब भोर, शिरूर आंबेगाव महिला अध्यक्ष राखापा शुभांगी ताई पाटोळे, सरपंच दिपाली दीपकदादा खैरे, माजी सरपंच दीपकदादा खैरे, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी अध्यक्ष अमोल दादा, जगताप तंटामुक्ती अध्यक्ष अनिल साळुंखे, संचालक विकास सोसायटी राजेंद्र साळुंखे, माजी चेअरमन सोसायटी रेवल जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश्री तांबे, माजी चेअरमन जालिंदर मांधळे, चेअरमन अनिल तांबे, नयना मांधळे, संध्या गायकवाड, शामलताई जगताप, शहाजी दादा जाधव, फकड साळुंखे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.