राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत नागवडे इंग्लिश मीडियम च्या खेळाडूंची उत्तुंग कामगिरी४ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
By : Polticalface Team ,07-05-2024
श्रीगोंदा :
राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क अहमदनगर येथे संपन्न झाल्या.स्पर्धेमध्ये तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डॅफोडिल्स स्कूलच्या खेळाडूंनी सहभाग घेत १ सुवर्ण, ३ रौप्य पदके पटकावली.
जय शेलार याने सुवर्ण पदक तर
सई सुपेकर, प्रज्वल ढवळे, शर्वरी गोलांडे यांनी रौप्य पदक जिंकले. या खेळाडूंची २१ ते २६ मे दरम्यान श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या "राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी" निवड झाली आहे.तसेच सृष्टी कोथिंबीरे आणि ओंकार ननावरे यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये २६ जिल्ह्यातील तब्बल ९०० खेळाडूंचा सहभाग होता.
यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे कराटे प्रशिक्षक मास्टर जयेश आनंदकर यांच्यासह क्रीडा शिक्षक कैलास ढवळे, रोहित दानवे, राजश्री नागवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्या बद्दल खेळाडूंचे तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधा ताई नागवडे, निरीक्षक एस पी गोलांडे सर, मुख्याध्यापिका नीतू दुलानी मॅडम यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन
मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये
आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!