राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत नागवडे इंग्लिश मीडियम च्या खेळाडूंची उत्तुंग कामगिरी४ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

By : Polticalface Team ,07-05-2024

राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत नागवडे इंग्लिश मीडियम च्या खेळाडूंची उत्तुंग कामगिरी४ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड श्रीगोंदा : राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क अहमदनगर येथे संपन्न झाल्या.स्पर्धेमध्ये तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डॅफोडिल्स स्कूलच्या खेळाडूंनी सहभाग घेत १ सुवर्ण, ३ रौप्य पदके पटकावली. जय शेलार याने सुवर्ण पदक तर सई सुपेकर, प्रज्वल ढवळे, शर्वरी गोलांडे यांनी रौप्य पदक जिंकले. या खेळाडूंची २१ ते २६ मे दरम्यान श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या "राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी" निवड झाली आहे.तसेच सृष्टी कोथिंबीरे आणि ओंकार ननावरे यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये २६ जिल्ह्यातील तब्बल ९०० खेळाडूंचा सहभाग होता. यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे कराटे प्रशिक्षक मास्टर जयेश आनंदकर यांच्यासह क्रीडा शिक्षक कैलास ढवळे, रोहित दानवे, राजश्री नागवडे यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्या बद्दल खेळाडूंचे तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधा ताई नागवडे, निरीक्षक एस पी गोलांडे सर, मुख्याध्यापिका नीतू दुलानी मॅडम यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी