By : Polticalface Team ,31-05-2024
नऊ महिन्यांमध्ये 120टक्क धरण सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांनी रीत केलं .उजनीतील पाणी खाली सोडल्यामुळे धरणग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या मोटारी दिवसेंदिवस पाण्याचे मागे पळत नदीपात्रात जावे लागले होते. पुणे जिल्ह्यातील बंधाऱ्याची दारे जून महिन्यामुळे वर करण्यात आल्याने चास कमानच्या धरणातील पाणी उजनी धरणात काही प्रमाणात आले. त्यामुळे या पात्रात पाणी वाढल्याने रामवडी भागातील शेतकरी मोटारी व पाईप गोळा करून कडेला आणण्यासाठी प्रयत्न करत होते. ही वेळ केवळ धरणातील पाणी खाली सोडल्यामुळे आली आहे. त्यामुळे या युवकाचा बळी या उजनीच्या नियोजन शून्य धोरणामुळे झाला आहे. यासाठी आता तरी उजनीच्या सल्लागार समितीत धरणग्रस्त शेतकऱ्यांनाच सहभागी करून घ्यावे. जेणेकरून अशा दरवर्षी घडणाऱ्या दुर्दैवी घटना टाळता येतील...
वाचक क्रमांक :