शिवसेना नेते संजय मशीलकरयांनी बोट दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांची घेतली भेट,मयत होडी चालक गोलूचा भाऊ शिक्षणासाठी घेतला दत्तक

By : Polticalface Team ,02-06-2024

शिवसेना नेते संजय  मशीलकरयांनी बोट दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांची घेतली  भेट,मयत होडी चालक गोलूचा भाऊ शिक्षणासाठी घेतला दत्तक करमाळा प्रतिनिधी उजनी धरणात बोट उलटून झालेला दुर्घटनेत दुर्दैवी अंत झालेल्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी शिवसेना संपर्क नेते संजय मशेलकर आले होते यावेळी त्यांनी होडीचालक गोलू चा भाऊ शिक्षणासाठी दत्तक घेऊन येणाऱ्या काळात लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालून जास्तीत जास्त मदत देऊ असे आश्वासन दिले यावेळी त्यांच्या समवेत सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे उपस्थित होते त्यांच्यासमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठी उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील शहर प्रमुख संजय शीलवंत वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख नागेश शेंडगे गटप्रमुख बाबा तोरणे प्रहार संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ जाधव शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड झरे गावचे सरपंच प्रशांत पाटील आधी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मशीन कर यांनी झरे येथील. मयत गोकुळ जाधव यांच्या कुटुंबांची भेट घेतली तसेच आदिनाथ कारखान्याची माझी चेअरमन धनंजय डोंगरे यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले तसेच होळीचालक गोलू अवघडे च्या घरी जाऊन त्याच्या भावाचे शिक्षणासाठी या पुढील काळात जास्तीत जास्त मदत देण्याची आश्वासन दिले त्याचप्रमाणे उजनीला क्षेत्रात होडी चालकांना अधिकृत लायसन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून सूचना देत असल्याचे सांगितले याशिवाय या भागातील शेतकऱ्यांची प्रश्न समजून घेऊन नवीन पूल बांधणीसाठी काळाशी ते कुगाव मंजुरी देऊ असे आश्वासन दिले
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी