विजेचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पाच वर्षात किमान दहा नवीन उप वीजकेंद्र होणे गरजेचे होते, विजेच्या प्रश्नाची हेळसांड झाल्याचा माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा आरोप

By : Polticalface Team ,10-06-2024

विजेचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पाच वर्षात किमान दहा नवीन उप वीजकेंद्र होणे गरजेचे होते, विजेच्या प्रश्नाची हेळसांड झाल्याचा माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा आरोप

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 


वीजेचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पाच वर्षात किमान दहा नवीन उपवीज केंद्र कार्यान्वीत व्हायला हवी होती, वीजेच्या प्रश्नाची हेळसांड झाल्याचा आरोप माजी आमदार नारायण पाटील यांनी केला. मलवडी येथील आयोजित सभेत ते बोलत होते. जनसंवाद गावभेट दौऱ्यात मलवडी येथील सभेच्या अध्यक्षस्थानी...होते. तर व्यासपीठावर सभापती अतूल पाटील, उपसभापती दत्तात्रय सरडे, प्रा. अर्जूनराव सरक आदि उपस्थित होते. 

यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की सन २०१४ ते २०१९ दरम्यान ९ नवीन उपवीज केंद्रांची उभारणी झाली. तसेच १३ ठिकाणी पाच एम व्ही फिडर बसवून क्षमतावाढ केली. करमाळा तालुक्यातील पुर्व भागातही आता वीजेची मागणी जादा प्रमाणात आहे. तर उजनीकाठच्या गावांमध्येही वीजपुरवठा व मागणी यांचे गणित जुळले नाही. सन २०१९ ते आजतागायत वाढीव सबस्टेशन होणे गरजेचे होते. कमी दाबाने वीज मिळाली अथवा कमी प्रमाणात वीजपुरवठा झाला तरी याचा थेट परिणाम पिक उत्पादनावर होतो. यामुळे हि समस्या कायमची सोडवण्यासाठी आमच्याकडे योग्य नियोजन आराखडा आहे. आगामी निवडणुकीत जनता जनार्दनाने संधी दिल्यास वीज प्रश्नावर काम करुन यासाठी शासनाकडून विशेष निधी खेचून आणण्याची धमक आपल्यात असल्याचा आत्मविश्वास माजी आमदार नारायण पाटील यांनी बोलून दाखवला. यावेळी उत्पल भोसले, बाळासाहेब जाधव, चंद्रसेन पालवे, पै. बिनू कोंडलकर, सुरेश धेंडे, सतीश पन्हाळकर, कांतीलाल पालवे, शरद पालवे, कांतीलाल धेंडे, प्रवीण पालवे, नवनाथ सुरवसे, पांडुरंग बादल, भाऊसाहेब भांडार, शिवाजी जाधव, विठ्ठल भोसले, प्रवीण म्हत्रे, बाप्पा लवळे, दशरथ लवळे, शंकर पन्हाळकर,  पिंटू सुरवसे, दिलीप काळे,  भिवा कोंडलकर, दत्तात्रय पालवे, त्रिंबक कोळी, बाबू कोकरे, सतीश कोंडलकर, सुभाष देवकते, नितीन पालवे, गोरख पन्हाळकर, दादा कोळी आदि उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.