जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा चा असा एक प्रताप, विहीर न करता काढले चक्क सात लाख रुपयाचे बिल

By : Polticalface Team ,15-06-2024

जल जीवन मिशन अंतर्गत  ग्रामीण पाणी पुरवठा चा असा एक प्रताप, विहीर न करता काढले चक्क सात लाख रुपयाचे बिल करमाळा प्रतिनिधी:-अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 आंदोलनाच्या धसक्याने पाणीपुरवठा कार्यालयातील अधिकारी दोन महिने देण्यासाठी टाळाटाळ केलेली कागदपत्रे दोन तासात दिल्यामुळे उपोषण मागे घेत असल्याची माहिती श्री औदुंबरराजे यांनी दिली. 


 नेरले तालुका करमाळा येथे जल जीवन मिशन अंतर्गत काम न करता जुन्या पाणी पुरवठा विहिरीला बोर्ड लावून सात लाख रुपये चा अपहार केला आहे. त्याविषयीची काही कागदपत्रे मागणी केली होती, ती कागदपत्रे सुमारे दोन महिन्यापासून पाणीपुरवठा कार्यालयातील अधिकारी कर्मचारीदेत नव्हते ,त्यामुळे आज नेरले ग्रामस्थांच्या वतीने पाणीपुरवठा कार्यालया समोर उपोषण करण्यात आले, उपोषणास पंचायत समिती माजी सदस्य सुनील लोखंडे ,ग्रामपंचायत माजी सरपंच अभिमान जगताप, दादासाहेब दौंड, सोसायटी चेअरमन तानाजी जगताप, युवक नेते अजित सावंत, महेशराजे भोसले पाटील ,समाधान शेळके, छगन महाडिक ,उत्तरेश्वर पन्हाळकर, बारीकराव कारंडे, बिभीषण सुरवसे, युवराज महाडिक, अनिल जगताप, विजय पन्हाळकर ,बाळासाहेब नाईक इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते पाणीपुरवठा कार्यालयाचे उप अभियंता श्री शेख श्री वाहेकर श्री अभंगराव यांनी आंदोलकाचा व पत्रकारांच्या आक्रमकतेचा बातमीचा धसका घेऊन दोन महिने देण्यास टाळाटाळ करत असलेली कागदपत्रे दोन तासांमध्ये दिली . त्यामुळे तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचे व पोलीस बांधवांचे नेरले ग्रामस्थांच्या वतीने आभार आणि आजचे उपोषण भाग घेत असल्याचे माहिती नेरले ग्रामपंचायतचे माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी दिली आहे


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी