By : Polticalface Team ,15-06-2024
                           
              करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
युवकांमध्ये सत्ता परिवर्तन करण्याची ताकद असून गावगाड्यातील सक्रिय युवकांनी आता तालूक्याच्या सत्ता परिवर्तनामध्ये महत्वाची भूमिका बजावली पाहिजे असे आवाहन माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केले. पोंधवडी येथील आयोजित सभेत ते बोलत होते. माजी आमदार नारायण पाटील यांच्या जनसंवाद गावभेट दौऱ्यात आज पोंधवडी येथे गावभेट दौरा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर सभापती अतूल पाटील, बाजार समिती माजी संचालक देवानंद बागल, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व राजूरीचे माजी सरपंच डॉ अमोल दुरंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष वाघमोडे, सरपंच मनोहर कोडलिंगे, उपसरपंच कांताबाई भागवत गाडे,हनूमंत खरात,अमोल गाडे, वसंत भिसे,आबा कोडलिंगे, पांडुरंग कोडलिंगे,अर्जून नवगीरे, मधुकर भिसे, ग्रामपंचायत सदस्य शालन भिसे,नागदेव कोडलिंगे, ग्रामपंचायत सदस्य मनिषा कांबळे,पुजारी पोपट शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की करमाळा तालुक्यातील विकास खुंटला असल्याने तालूका याबाबत पाच वर्षे मागे गेला आहे. आमच्या विरोधकांनी कितीही आदळआपट केली तरी आयत्या पीठावर रेघोट्या मारुन कोरोना कालावधीचे कारण सांगून आपली जबाबदारी कोणी टाळली हे जनता जाणून आहे. विकासकामे ही ठळकपणे दिसून येतात. जनतेच्या नजरेत बसतात. आज तालूक्याच्या अनेक भागात रस्त्याची दुरवस्था आहे हे मान्य करावेच लागेल अन्यथा हा जनभावनेचा अपमान आहे. गेली तीन वर्षे झाली नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजने बाबत विधानसभा अधिवेशनात प्रश्न मांडला गेला का ? याबाबत शेतकऱ्यांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची वेळ का यावी ? हे प्रश्न जनता सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांना विचायणार आहे. यामुळे आता किमान करमाळा तालुक्यातील जनतेची दिशाभूल करुन कोणताही उपयोग होणार नाही. युवकांनी सुध्दा २०२४ मध्ये बदल करून दाखवण्याचा निर्धार केला असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. सुत्रसंचलन एन पी मिशन २०२४ सोशल मीडिया तालूकाप्रमुख संजय फडतरे यांनी केले. तर आभार सरपंच मनोहर कोडलिंगे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष