मुलींसाठीचा मोफत शिक्षणाचा निर्णय लवकरात लवकर अंमलात आणावा - सौ. शितल कांबळे

By : Polticalface Team ,20-06-2024

मुलींसाठीचा मोफत शिक्षणाचा निर्णय लवकरात लवकर अंमलात आणावा - सौ. शितल कांबळे करमाळा (प्रतिनिधी ) -अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 राज्यातील उच्च शिक्षणाच्या ६४२ अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली आहे परंतु या निर्णयाची शासन स्तरावर अंमल बजावणी होत नाही या संदर्भात आपण लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचे रावगाव शाळा व्यवस्थापन समिती सदस्या व प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान च्या सचिवा सौ .शितल रामदास कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे त्या बोलताना म्हणाल्या की या निर्णयाचा २०लाख मुलींना फायदा होणार आहे त्यासाठी सरकार १८०० कोटी रुपयांची तरतूद करणार आहे परंतु आता प्रवेश प्रक्रिया सुरू होत असतानाही त्या संदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी संपूर्ण फी भरावीच लागेल अशी भूमिका महाविद्यालयांनी घेतली आहे मोफत शिक्षणाच्या निर्णयाचा राज्यातील २०लाख मुलींना लाभ होईल असे शासनाकडून सांगण्यात आले आहे आत्ता एवढ्या मुलींना शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणी अभावी आता महाविद्यालयाचे शैक्षणिक शुल्क स्वतःहून भरावे लागणार आहे म्हणून आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना लेखी निवेदनाद्वारे या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी केल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी