आज आपल्या खटके वस्ती गावामध्ये कान्होराज महाराज पालखी सोहळा सोहळ्याचे आगमन झाले
By : Polticalface Team ,13-07-2024
जनआधार न्युज बारामती प्रतिनिधी.भिमसेन जाधव
जाहिराती व बातम्या
मो .9112131616
एकदंताय सामाजिक विकास संस्था खटके वस्ती यांच्यावतीने पिण्याचे शुद्ध पाण्याचे टाकीचे कामकाज पूर्ण करून टाकीचे उद्घाटन वारकरी संप्रदाय यांच्याकडून झाले व त्यानिमित्ताने वृक्षारोपण वारकरी भक्तांच्या हाताने करण्यात आले यावेळी विकासरत्न सरपंच बापूराव गावडे व सुखदेव खटके आणि पोलीस पाटील राजेंद्र धुमाळ व खटके वस्ती चे ग्रामस्थ व एकदंताय सामाजिक विकास संस्था खटके वस्ती चे अध्यक्ष सागर चव्हाण आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते
वाचक क्रमांक :