मढेवडगाव ग्रामपंचायत अंतर्गत श्री राजेंद्र दादा नागवडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन

By : Polticalface Team ,14-07-2024

मढेवडगाव ग्रामपंचायत अंतर्गत श्री राजेंद्र दादा नागवडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन     लिंपणगाव (प्रतिनिधी) मढेवडगाव ग्रामपंचायत अंतर्गत १) उंडेमळा बंधारा २) बाजारतळ बंधारा ३) लक्ष्मी माता मंदिर परिसरात फ्लेवर ब्लॉक बसवणे ४) मुस्लिम कब्रस्तान मध्ये स्ट्रीट लाईट पोल ५) मढेवडगांव ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण अशा विविध विकास कामांचा शुभारंभ आज सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.राजेंद्रदादा नागवडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या उद्घाटनप्रसंगी सहकार महर्षी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री सुभाष काका शिंदे, सरपंच प्रमोद शिंदे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष भैय्या वाबळे, उपसरपंच राहुल साळवे, जेष्ठ नेते मढेवडगांव सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रकाश आण्णा उंडे, युवा नेते हनुमंत झिटे, बापुसाहेब वाबळे,ग्रामपंचायत सदस्य नवनाथ उंडे, योगेश मांडे, लालासाहेब गोरे, शंकर आण्णा मांडे, वसंतराव उंडे, संदिप उंडे, पंडित वाबळे, दत्तात्रय झुंजरुक,ग्रामपंचायत सदस्य राजकुमार उंडे, योगेश शिंदे,अभि शिंदे,अभय गुंड, आनंद ससाणे ,सचिन उंडे, रावसाहेब जाधव, मधुकर शिंदे, संजय ननवरे, वसंत साळवे,केतन साळवे,नीळकंठ उंडे, भीमा आप्पा फरकांडे,गोरख मांडे, जयसिंग आबा मांडे धनंजय मांडे, शरद शिंदे, जावेद सय्यद, मानसिंग मांडे, भिमराव मांडे, नीलेश गोरे, भगवानराव कुरुमकर भानुदास वाबळे, सचिन शिंदे, शुभम वाबळे, उपस्थित सर्व ग्रामपंचायत , सेवा संस्थेचे सर्व संचालक ग्रामस्थ तरुण मंडळ या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी