जयंत पवार यांनी सामाजिक जाणिवेतून पुढे ठेवून विविध उपक्रम राबवले

By : Polticalface Team ,16-07-2024

जयंत पवार यांनी सामाजिक जाणिवेतून पुढे ठेवून विविध उपक्रम राबवले

दौंड (प्रतिनिधी)बुधवार दिनांक १०/०७/२०२४ रोजी संस्कार प्रायमरी ऍण्ड हायस्कूलचे अध्यक्ष आणि दौंड तालुका इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशन, दौंड तालुक्याचे खजिनदार मा. श्री.  जयंत पवार सर यांचा  पार पडला उपक्रम

  समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो  ह्या विचार डोळ्यासमोर ठेवून  सामाजिक बांधिलकी जपत दिवसभरामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये सकाळी ०९ ते १०:३० वाजता संस्कार स्कूलमधील व इतर शाळा इयत्ता १ली ते १० वी.च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले गेले. तसेच सकाळी ०९ ते  १०:३० या वेळेत स्व. सुभाष अण्णा  कुल ‘मतिमंद मुलांची शाळा’ पासलकर वस्ती,दौंड येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.  यानंतर सकाळी १०:३० ते ११:३० या वेळेत चंद्रभागा , संस्कार नगर व परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर सकाळी ११:३० ते १२:०० या वेळेत राजधानी हॉटेल समोर नवीन बस स्टॉप’  ‘बस थांबा’ अगर व्यवस्थापनाकडून अधिकृत परवानगी घेऊन फलकाचे अनावरण पालकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. दुपारी  ०२:०० ते ०२:३० या वेळेत ‘दौंड पाटस रोड, दौंड. या ठिकाणी  माझी वसुंधरा अभियान ५.० स्वच्छ भारत अभियानांतर्गत’ विद्यार्थ्यांच्या मदतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले  यामध्ये दौंड नगरपरिषद चे मुलाचे सहकार्य लाभला  यानंतर संध्याकाळी ०७:०० वा. संस्कार स्कूल चंद्रभागा नगर दौंड या ठिकाणी मोठ्या उत्साहात ‘बक्षीस वितरण  सोहळा’  उत्साहात करण्यात आला व त्याचवेळी स्कूलमध्ये घेतलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.स्वप्निल शहा ,राहुल शिंदे, अमोल जगताप , प्रताप खानविलकर, प्रल्हाद जाधव , शुभम चौकटे, रवी बंड , ओमकार कड्डे, प्रथमेश कदम, सौ. शितल भाभी कटारिया (माजी नगराध्यक्षा) , ॲड. अमोल आप्पा काळे, जीवराज बापू पवार (माजी नगरसेवक) इ मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन संतोष वाखारकर व प्रोफेसर दिनेश पवार यांनी केले. आभार प्रदर्शन पाशा शेख यांनी केले .कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता  निलेश खंडागळे, संतोष वाखारकर, रुपाली गायकवाड,  अक्षय खांडेकर, निशांत पवार, अस्लम तडवी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.  यावेळी मोठ्या संख्येने मित्रपरिवार तसेच शाळेतील  शिक्षक व पालक यांनी उपस्थित राहून मा. श्री. जयंत पवार सरांना  पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस  करिता लक्षावधी शुभेच्छा दिल्या


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष