रोटरी क्लब ऑफ दौंड च्या वतीनेछोटे विक्रेत्यांना मदतीची छत्रछाया
By : Polticalface Team ,18-07-2024
दौंड ( प्रतिनिधी)रोटरी क्लब ऑफ दौंड चे वतीने दौंड शहरातील भाजीपाला , फळे,विक्री करणारे ,चप्पल दुरुस्ती करणारे गरजू व्यवसायिकांना ऊन, वारा, पाऊस पासून संरक्षण म्हणून मदतीची छत्रछाया ( मोठी छत्री) मोफत वाटप करण्यात आली
रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मधील 100 पेक्षा जास्त क्लब ने एकत्र येवून हा नाविन्यपूर्ण उपक्रम पुणे व रायगड जिल्हा मद्ये सुरू केला आहे
रोटरी क्लब ऑफ दौंड चे अध्यक्ष दीपक सोनवणे,सचिव दीपक शासम,रोटरी क्लब चे सर्व संचालक मंडळ व सभासदांचे उपस्थितीत या छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब ने दिलेल्या हा मदतीचा हात दोन शहरातील छोट्या विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरील हास्य निर्माण करून गेला यासाठी सर्व नागरिकांनी रोटरी क्लब दौंड चे कौतुक केले
समाजातील गरजू व निराधार घटकांसाठी रोटरी क्लब नेहमीच सामाजिक कार्य करत आहे, यापुढे हे काम असेच सुरू राहील अशी माहिती रोटरी क्लब दौंड चे पब्लिक इमेज डायरेक्टर श्री अमीर शेख यांनी दिली
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी