कुकडी एज्युकेशन सोसायटीच्या संचालक पदी डॉ. शिवाजीराव ढगे यांची नियुक्ती

By : Polticalface Team ,19-07-2024

कुकडी एज्युकेशन सोसायटीच्या संचालक पदी डॉ. शिवाजीराव ढगे यांची नियुक्ती

लिंपणगाव (प्रतिनिधी)--पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा येथील कुकडी एज्युकेशन सोसायटीच्या संचालक पदी डॉ. शिवाजीराव ढगे यांची नियुक्ती संस्थेचे प्रमुख मा. आ. राहुल कुंडलिकराव जगताप यांनी केली. या प्रसंगी संस्थेच्या विश्वस्त डॉ. प्रणोती राहुल जगताप ह्या उपस्थित होत्या. डॉ शिवाजीराव ढगे यांनी या प्रसंगी त्बोलताना सांगीतले की संस्थेचा विकास व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीन. गेल्या 5 वर्षात त्यांनी संस्थेच्या सावित्रीबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य पदाची यशस्वीपणे धुरा सांभाळली. या कालावधीत महाविद्यालयास नॅक ची बी प्लस प्लस ग्रेड मिळाली. प्राचार्य पदाच्या कालावधीत महाविद्यालयाचा झालेला विकास व कायापालट लक्षात घेऊन त्यांची संस्थेच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा कुंडलिकराव जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले. नियुक्तीच्या वेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ शांतीलाल घेगडे, रेणुकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मुठे सर, आयटीआय चे प्राचार्य पंडित सर तसेच संस्थेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न