अल्लाह च्या रूपाने माजी आमदार राजाभाऊ जगताप यांच्या मुलाने माझ्या मुलाचे प्राण वाचविले अकलूज येथील अल्ताफ सय्यद यांचे भावनिक बोल,शंभूराजे जगताप यांच्या मदती मुळे वाचले अकलूज येथील एका तरुणाचे प्राण

By : Polticalface Team ,21-07-2024

अल्लाह च्या रूपाने माजी आमदार राजाभाऊ जगताप यांच्या मुलाने माझ्या मुलाचे प्राण वाचविले अकलूज येथील अल्ताफ सय्यद यांचे भावनिक बोल,शंभूराजे जगताप यांच्या मदती मुळे वाचले अकलूज येथील एका तरुणाचे प्राण करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 अल्लाह च्या रूपाने येऊन माजी आमदार राजाभाऊ जगताप यांच्या मुलाने माझ्या मुलाचे प्राण वाचविले असे हृदय पिळवटून टाकणारे भावनिक बोल अकलूज येथील अल्ताफ सय्यद यांनी काढले त्याचे झाले असे शंभूराजे जगताप यांच्या मदती मूळे ३२ वर्षीय युवकाचे प्राण वाचले... . . . आपल्या कुटुंबियासोबत दि . २० जुलै रोजी अकलुज भागात जात असताना सायंकाळी ६ .३० वाजता प्रवासा दरम्यान अकलूज शहराजवळ अचानक रस्त्यावर वाहनांचे ट्राफिक व लोकांची गर्दी दिसली . क्षणाचाही विलंब न लावता शंभूराजे गाडीतून खाली उतरले व रस्त्यावरील गर्दीकडे गेले . पाहतो तर काय ! समोर एक यूवक गाडीला कुत्रे आडवे गेल्याने घसरून पडून गंभीर जखमी होवून पडलेला डोक्याला जबर मार बसलेला अन् रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडलेला . बघ्यांनी खूप गर्दी केलेली पण मदती साठी कोणी पुढे आले नव्हते . तेवढ्यात शंभूराजे तेथे पोहोचले अन् कोणताही विचार न करता त्यांनी त्या रक्ताने माखलेल्या युवकाला कवेत घेऊन आपल्या गाडीत टाकले अन् थेट अकलुज मधील राणे हॉस्पीटल मध्ये नेवून अडमिट केले . २४ तास कोमात गेलेला हा यूवक ज्याचं नाव आहे अब्दुल अल्ताफ सय्यद . आता तो कोमातून बाहेर आला असून त्याच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे . तो अत्यंत गरीब कुटुंबातील असून रिक्षा चालकाचा मुलगा आहे . खरंतर सय्यद कुटुंबांवर वेळ आली होती पण शंभूराजे यांच्या धाडसी कृत्यामुळे व मदतीमुळे ती वेळ टळली आहे . अल्लाह च्या रूपाने येऊन करमाळ्याचे माजी आमदार राजाभाऊ च्या मुलाने आमच्या अब्दुल चा जीव वाचवला असे अब्दुल चे वडील अल्ताफभई कृतार्थ होवून बोलत होते .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.