भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर शाखा वर्षावास उद्घघाटन संप‌न्न.

By : Polticalface Team ,26-07-2024

भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर शाखा वर्षावास उद्घघाटन संप‌न्न.

दौंड (प्रतिनिधी)भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर शाखा वर्षावास कार्यक्रम दौंड शहराध्यक्ष आयु.बी. वाय.जगताप यांचे अध्यक्षतेखाली  प्रा.डॉ .भीमराव मोरे यांचे बुद्धप्रणाली निवास येथे दि. २५.७.२०२४ रोजी सायं.६.ते ८.या वेळेत संपन्न झाला.  यावेळी भगवान गौतम बुद्ध ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले     सूत्तपठण आयु.श्रीधर बाळेकुंद्री (उपाध्यक्ष संस्कार )यांनी केले. प्रास्ताविक आयु.विजयराव गायकवाड यांनी केले. वर्षावास कार्यक्रमाचे उदघाटन सागरबाई ओहळ यांचे हस्ते झाले. , "वर्षावास व आषाढी पौर्णिमा" या विषयावर सरचिटणीस प्रा. डॉ. भिमराव मोरे यांनी सुंदर प्रवचन दिले. या प्रसंगी आयु.अरुण ओहळ,बी. वाय.धीवर यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विलास कदम, सूर्यकांत जानराव, सुरेश मोरे, हरिबा काळे, सूर्यकांत कांबळे, दिलीप आढाव, गोरख घोडके, सैदाप्पा गायकवाड, राजू कांबळे, अरुण मोरे,एडवोकेट शितल मोरे ,संगीता मोरे, शिल्पा कांबळे, सीमा मोरे, लक्ष्मीबाई मोरे, सुरभी मोरे, बंटी ओहळ इ.मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयराव गायकवाड यांनी केले तर आभार बी. वाय. धीवर यांनी मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी