प्रदीर्घ सेवेतून गोरख बांदल सर सेवानिवृत्तसेवानिवृत्ती बद्दल वांगदरीच्या नागवडे विद्यालयकडून श्री बांदल सर यांना निरोप

By : Polticalface Team ,30-07-2024

प्रदीर्घ सेवेतून गोरख बांदल सर सेवानिवृत्तसेवानिवृत्ती बद्दल वांगदरीच्या नागवडे विद्यालयकडून श्री बांदल सर यांना निरोप लिंपणगाव (प्रतिनिधी) -श्री बांदल जी. के सर दिनांक 31/7/2024. रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांचा सेवापुर्ती कार्यक्रम श्री शिवाजीराव नारायनराव नागवडे विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वांगदारी गावचे माजी सरपंच महेशशेठ नागवडे हे होते. व प्रमुख अतिथी दिग्विजय नागवडे ( आण्णा ),व निरीक्षक श्री लगड बी के सर हे होते. तसेच गावातील सरपंच सर्व पदाधिकारी, नातेवाईक, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य भिसे सर यांनी केले. अनेक विध्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त करून श्री बांदल सरांना शुभेच्छा दिल्या. दिग्विजय नागवडे यांनी गुरूंचे महत्व विषद केले करत आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत हे सांगितले. तुम्ही आमच्यावर प्रेम करा आम्ही दुप्पट प्रेम करू असे सांगुन बांदल सरांना भावी जीवनसाठी दिग्विजय नागवडे यांनी शुभेच्छा दिल्या. श्री. बी के लगड सर निरीक्षक ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक शुभेच्छा देताना म्हणाले की ;नोकरी कसी लागली या पासून ते निवृत्ती पर्यंतचा इतिहास सांगुन शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष महेश शेठ नागवडे यांनी त्यांच्या जुन्या आठवणीं सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून बांदल सरांना शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यालयातील सर्वच कर्मचारी वृंद यांनीही शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना बांदल सर यांनी स्व शिवाजीराव नागवडे तथा बापू यांच्या आठणींना उजाळा देत त्यांच्या प्रति ऋण व्यक्त केले. तसेच आपल्या 31वर्षाचा अनुभव विषद केला.सूत्रसंचालन जगताप. बी. एस. सर यांनी केले तर आभार अक्षय बांदल सर यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी