नागवडे इंग्लिश मीडियमचे कैलास ढवळे आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्काराने सन्मानित

By : Polticalface Team ,31-07-2024

नागवडे इंग्लिश मीडियमचे कैलास ढवळे आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्काराने सन्मानित

लिंपणगाव प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर व श्रीगोंदा तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूल चे क्रीडा शिक्षक प्रा.कैलास ढवळे यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. 

हा पुरस्कार सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे पार पडला.सोहळ्याला जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीपराव दिघे, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे, श्रीगोंदा तहसीलदार क्षितिजा वाघमारे, राज्य क्रीडा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, श्रीगोंदा तालुका क्रीडा समिती अध्यक्ष बापूराव गायकवाड आणि माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन दिलीपराव काटे हे मान्यवर उपस्थित होते.

श्री.ढवळे गेल्या १५ वर्षांपासून नागवडे इंग्लिश मिडीयम याठिकाणी क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.शिस्तप्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. 

तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे, निरीक्षक एस पी गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच पालक यांनी श्री कैलास ढवळे यांचे अभिनंदन केले आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी