करमाळा भुमी अभिलेख कार्यालयातील कारभाराची चौकशी करण्याची जिल्हा अधीक्षकांकडे मागणी

By : Polticalface Team ,02-08-2024

करमाळा भुमी अभिलेख कार्यालयातील कारभाराची चौकशी करण्याची जिल्हा अधीक्षकांकडे मागणी करमाळा:-प्रतिनिधी करमाळा भुमिअभिलेख कार्यालया त शासनाचा कर्मचारी असताना खाजगी व्यक्तीकडून संगणकावर सर्व प्रकारच्या नोंदीचे काम उप अधीक्षक भूमि अभिलेख करमाळा यांच्या आशीर्वादाने चालत असून सर्वसामान्य नागरिकांची ह्यात पिळवणूक होत असून याबाबत योग्य ती चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी लेखी तक्रार जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख सोलापूर यांच्याकडे करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुख जमादार यांनी केली आहे यावेळी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की करमाळा भूमी अभिलेख कार्यालयात वारस नोंदी ,बक्षीस पत्र नोंद, हक्क सोड पत्र ,नोंद मृत्युपत्र नोंद ,गहाणखत, आधी अन्य कारणांची नोंद करण्यासाठी खाजगी व्यक्तीकडून हे काम करमाळा उपअधीक्षक भूमी अभिलेख हे करत आहे वास्तविक पाहता या ठिकाणी शासनाने एका कर्मचारी ची नेमणूक केल्याचे समजते या कार्यालयात बेबंद कारभाराच्या संदर्भात अनेक आंदोलने झाली लोकांनी नोटा घेऊन आंदोलन केली अधिकाऱ्याच्या टेबलावर नोटांचे बंडल सुद्धा टाकण्यात आले व काम करा अशा मागण्या करण्यात आल्या होत्या त्यामुळे या विभागातील तात्काळ चौकशी करून खाजगी काम करणाऱ्या इसमाला ताबडतोब हाकलून देण्यात यावे व अधिकृत कामगाराची या ठिकाणी नेमणूक करावी तसेच करमाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयात उप अधीक्षक रुजू झाल्यापासून मुख्यालयाठिकाणी राहत नसल्याचे समजते शासनाच्या नियमानुसार त्यांनी मुख्यालयाठिकाणी राहणे बंधनकारक असताना ते मुख्यालयी राहत नसल्याचे समजते तरी याबाबत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर यांनी चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई संबंधितावर करावी व आमदार संजय मामा शिंदे यांनी ही याबाबत लक्ष घालण्याची मागणी जमादार यांनी केली आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी