आनंदवाडीच्या नूतन चेअरमन सौ पदमबाई गिरमकर यांनी पदभार स्वीकारला
By : Polticalface Team ,05-08-2024
लिंपणगाव ( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आनंदवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या प्रथम महिला चेअरमन पदाचा पदभार सौ पदमबाई जिजाबापू गिरमकर यांनी स्वीकारला .तसेच व्हा चेअरमन पदी तात्यासाहेब वाघ हे देखील विराजमान झाले. श्रीगोंदा येथील दुय्यम निबंधक कार्यालय या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी निलेश मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडलेल्या होत्या. या निवडीनंतर आनंदवाडी गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागवडे समर्थकांनी जल्लोष केला. .यावेळी अनेक युवक आणि ग्रामस्थांनी पक्षप्रवेश केला .सोसायटीचे सचिव तानाजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन आणि व्हा चेअरमन यांना पदभार देण्यात आला .यावेळी त्यांच्या समवेत सोसायटीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक पोपटराव खामकर सर , माजी सरपंच आणि विद्यमान संचालक सुदामराव नलावडे ,दादासाहेब गिरमकर सर ,नानासाहेब कणसे ,अशोकराव रोकडे हे संचालक उपस्थित होते .तसेच मा.उपसरपंच शिवाजीराव नलावडे मेजर, युवक नेते मा. उपसरपंच राहुल गिरमकर, ग्रामपंचायत सदस्य दयाराम आबा खामकर, जिजाबापू गिरमकर ,मा सरपंच शिवाजी थोरात मा.व्हा.चेअरमन नंदकुमार गिरमकर ,मा.ग्रामपंचायत सदस्य शहाजी खामकर, शिवाजी गिरमकर ,युवक नेते पांडुरंग खामकर, ज्ञानदेव माऊली खामकर ,सुभाष गिरमकर ,सुदाम भुजबळ ,शशिकांत गिरमकर, संदीप गिरमकर, आबासाहेब नांदगुडे इत्यादी युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चेअरमन आणि व्हा चेअरमन यांच्याबरोबर सर्व संचालकांचा सन्मान करण्यात करत पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी