न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा .
By : Polticalface Team ,09-08-2024
आज दिनांक 8 ऑगस्ट2024 गुरुवार परिपाठानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संतोष भोईटे यांच्या हस्ते भगतसिंग राजगुरू व सुखदेव या क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले .त्यानंतर कुमारी स्वरा खामकर, साळवे समृद्धी व अनुष्का साळवे या विद्यार्थिनींची भाषणे झाली .कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भगवान दिघे यांनी आपल्या विशेष शैलीत भारतीय स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडातील क्रांतिकारकांचा इतिहास पट विद्यार्थ्यांसमोर मांडला. तदनंतर कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष संतोष भोईटे यांनी विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांचा इतिहास वाचता किती यापेक्षा हृदयामध्ये मुरवता किती हा आदर्श मांडला .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रावणी मांडे या विद्यार्थिनींनी केले .
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे पर्यवेक्षक विलास भाऊ सुलाखे ,अरुण पवार ,रामदास पवार,वैभव काळोखे,प्रणव नलगे,राजेंद्र शेळके , मीनाक्षी कदम ,लक्ष्मी बोलणे,महादेवी माने,अर्चना कोरडे,सुमती सुरसे ,रोशनी भवर ,स्नेहल धुमाळ,अंकुश कोकाटे , बाबासाहेब शिरोळे, गणेश इंगळे,नितीन शिरोळे, इत्यादी सेवक बंधू भगिनी उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रुती शिंदे व समृद्धी मांडे या विद्यार्थिनींनी केले. अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणात हा ऑगस्ट क्रांती दिन संपन्न झाला.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी