नागपंचमी निमित्त मढेवडगाव विद्यालयात मेहंदी स्पर्धेचे आयोजन
By : Polticalface Team ,13-08-2024
लिंपणगाव प्रतिनिधी :
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयामध्ये नागपंचमी सणानिमित्त मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. होते गुरुवार दिनाक 08/08/2024 रोजी इयत्ता पाचवी ते सातवी लहान गट व आठवी ते दहावी मोठा गट अशा दोन गटांमध्ये विभाग प्रमुख श्रीम मीनाक्षी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मेहंदी स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक श्री संतोष भोईटे आणि शिक्षकांनी केले. मेहंदी स्पर्धेतील प्रथम तीन विद्यार्थी खालील प्रमाणे
मेहंदी स्पर्धेत लहान गटातील. ईश्वरी नागवडे , तनया कोकाटे,यशराज काकडे, लहान गटाच्या मेहंदी स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे मुलगा तृतीय क्रमांक पटकावला.मोठ्या गटातील विजयालक्ष्मी शिंदे, ज्ञानेश्वरी बरकडे, श्रद्धा उंडे व राधा ठोकळे...या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट मेहंदीचे प्रदर्शन केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे व पर्यवेक्षक विलास भाऊ सुलाखे यांनी अभिनंदन केले. मेहंदी स्पर्धा यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी अर्चना कोरडे सुमती सुरसे, लक्ष्मी बोलणे, महादेवी माने, स्नेहल धुमाळ, रोशनी भवर या महिला शिक्षिकां नी विशेष पुढाकार घेतला. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक अरुण पवार , विठ्ठल लेंडे, याप्रसंगी उपस्थित होते.खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा संपन्न झाली..
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी