शिवसेना उपनेते साजन भैय्या पाचपुते यांच्याकडून लिंपणगावच्या अखंड हरिनाम सप्ताह 11 हजार 111 रुपयाची मदत
By : Polticalface Team ,14-08-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी)रविवारी शिवसेना उपनेते श्री.साजन भैय्या पाचपुते यांनी कीर्तनास उपस्थित राहून महाप्रसाद घेतला व सप्ताह कमिटी अकरा हजार एकशे अकरा रुपये(11111)₹ पावती दिली. तसेच सोमवारी श्री साजन भैय्या पाचपुते यांच्या सौभाग्यवती सौ अनुजाताई साजन पाचपुते यांनीही.उपस्थित राहून यांनीही महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच मंगळवारी काल्याच्या कीर्तनास सुनंदाताई सदाशिव पाचपुते यांनीही उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेतला. पाचपुते कुटुंबातील तीनही सदस्यांनी उपस्थित राहून. लिंपणगाव सप्ताह निमित्त उपस्थित राहिले . याप्रसंगी शिवसेना उपनेते साजन भैय्या पाचपुते व त्यांच्या कुटुंबीयांनी सिद्धेश्वर महाभिषेक घालून आशीर्वाद घेतला. लिंपणगाव ग्रामस्थांच्या वतीने साजन भैय्या पाचपुते कुटुंबास गावच्या सप्ताह मंडळ व ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
वाचक क्रमांक :