गोपळवाडी गावचा सचिन टे कवडे झाला पी. एस.आय,अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्या

By : Polticalface Team ,15-08-2024

गोपळवाडी गावचा सचिन टे कवडे झाला पी. एस.आय,अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्या दौंड (प्रतिनिधी) दौंड तालुक्यातील गोपाळवाडी गावचा सचिन टेकवडे हा चौथ्या प्रयत्नामध्ये पीएसआय झाल्याने त्याचा गोपवाडी ग्रामस्थ व दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन तसेच फेटा बांधून भव्य सत्कार करण्यात आला, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये पीएसआय पदासाठी गेल्या दहा वर्षापासून प्रयत्न करीत होता अखेर त्याला घवघवीत यश मिळाले, संपूर्ण महाराष्ट्र मधून ४२व्या रँकने तो पीएसआय झाला, सचिनचे प्राथमिक शिक्षण हे पुणे जिल्हा परिषद शाळा गोपाळवाडी दौंड येथे तर माध्यमिक शिक्षण हे श्रीमती जिजामाता भाऊसाहेब भागवत विद्यालय गोपाळवाडी येथे तर अकरावी व बारावीचे शिक्षण विद्या प्रतिष्ठान बारामती येथे झाले तर बी फार्मसी ही पदवी हिंजवडी पुणे येथे त्याला मिळाली, त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली, यावेळी दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी पीएसआय झालेले सचिन टेकवडे, राहुल डोंगरे, सागर होले यांचा भव्य असा सत्कार करून त्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, सचिनच्या यशामुळे त्याला फलटणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, नाशिकचे डी वाय एस पी सचिन बारी, पुणे शहर फारसखाना डीवायएसपी मच्छिंद्र खाडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवलकर,पोलीस पाटील वर्षा लोणकर, सरपंच नीता गिरमे, माजी सरपंच जयसिंग दरेकर, उपसरपंच प्रवीण होले, मा.उपसरपंच आजिनाथ लव्हे, मा. चेअरमन शांताराम होले, हवालदार पांडुरंग थोरात, पत्रकार विठ्ठल होले, रघु सूळ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक किशोर टेकावडे यांनी केले
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी