दहावी उत्तीर्ण झाली अन् सुरु केला दुधव्यवसाय, नगरच्या श्रद्धाची उलाढाल तब्बल 1 कोटी रुपये

By : Polticalface Team ,19-08-2024

दहावी उत्तीर्ण झाली अन् सुरु केला दुधव्यवसाय, नगरच्या श्रद्धाची उलाढाल तब्बल 1 कोटी रुपये

Success Story: सध्या दुधाचे दर आणि त्यावरून होणारी शेतकऱ्यांची अवस्था पाहून कोणताही नवखा माणूस या व्यवसायात उडी मारण्याच धाडस करण्याच्या मानसिकतेत नसतात , दहावी उत्तीर्ण झालेल्या श्रद्धा धवननं दुधव्यवसाय सुरु करूंन ती या व्यवसायातून कमीत कमी 1 कोटी रुपयांची कमाई करत आहे. स्टार्टअप सुरु करून दुधाच्या पदार्थांची ती विक्री करते. वडिलांना मदत म्हणून झाली सुरुवात

अहमदनगर जिल्ह्यातील निघोज गावामधील धवन कुटुंब जनावरांची खरेदी विक्री करते . छोटासा व्यवसाय, अल्पभूधारक, दहावीच्या परीक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत श्रद्धाने वडिलांना जनावरांच्या खरेदी विक्रीच्या कामात मदत करण्यास सुरुवात केली. सुट्टी असल्यानं वडिलां सोबत जनावरांच्या बाजारात जायला लागली. चांगली म्हैस कशी ओळखायची, म्हैस खरेदी करण्यापूर्वी काय जाणून घ्यायला हवं, जनावरांचा लिलाव कसा करतात, योग्य किंमत कशी ओळखायची अशा छोट्या गोष्टी तिनं तिथे शिकून घेतल्या. या सगळ्या अनुभवां मधून व्यवसायाचा प्रशिक्षणच तिला मिळत होतं.

दुधाच्या उत्पादनं बनवत केली विक्री २०१३ मध्ये तिनं ठरवलं की घरीच गायी म्हशींना पाळून दुध व्यवसाय सुरु करायचा. हा तिचा निर्णय तिच्यासाठी योग्य देणारा ठरला. पण अभ्यास थांबवून हे सगळं तिला करायचं नव्हतं. त्यामुले एकीकडे अभ्यास, दुसरीकडे व्यवसाय असा ताळमेळ साधत तिनं या व्यवसायात उडी मारली. वडिलांचं संशोधन, अभ्यास आणि तिचं अद्ययावत ज्ञान अशी जोड देत तिनं व्यवसायाला सुरुवात केली.पण तोपर्यंत तिची ११ वी सुरु झाली होती. श्रद्धा फार्म्स असा स्टार्टअप तिनं सुरु केला. हळूहळू गायी, म्हशींची संख्या वाढवली, कामगार वाढवले आता तिच्याकडे एकूण १३० म्हशी आहे. स्टार्टअप पेडीयाला दिलेल्या मुलाखतीनुसार, पोस्ट ऑफिस आणि वेगवेगळ्या दुकानांमधून राज्यभरात ती दुधापासून बनवलेले प्रोडक्ट पाठवते. यामध्ये तूप, लोणी, लस्सी , ताक आणि दही याचा समावेश आहे. एका वर्षात कोट्यवधींची उलाढाल नैसर्गिक पद्धतीनं ही सर्व उत्पादनं ती बनवते. श्रद्धा फार्मचा एक टन बायागॅसचा प्लांट सुध्दा आहे. जिथं सेंद्रिय खते बनवली जातात . हे खत शेतकऱ्यांना तसेच कृषी कंपन्यांना विकलं जातं. अजूनतरी तिच्या स्टार्टपमधील उत्पादनं इकॉमर्सवर नसली तरी भारतभर इमेलच्या माध्यमातून तिला ऑर्डर्स मिळू लागल्या आहे. आणि महत्वाचं म्हणजे तिनं वर्षभरात या व्यवसायातून एक कोटी रुपयांची कमाई केली आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी