न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा

By : Polticalface Team ,20-08-2024

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात रक्षाबंधन  कार्यक्रम उत्साहात साजरा लिंपणगाव प्रतिनिधी : कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती मीनाक्षी कदम यांच्या हस्ते स्त्री शिक्षणाच्या आराध्य देवता सावित्रीबाई फुले व सरस्वती देवीच्या प्रतिमेच्या पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला . सुरुवातीस विद्यालयातील विद्यार्थि यशराज काकडे,छकुली उबाळे आकांक्षा गलांडे,भाग्यश्री शिंदे स्नेहल घायाळ ,सलोनी कातोरे समृद्धी उंडे,साक्षी माने समीक्षा तावरे यांनी रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आपल्या मनोगतात सांगितले.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या लक्ष्मी बोलणे यांनी रक्षाबंधन म्हणजे राखी ,राखी हा संस्कृत शब्द त्याचा अर्थ संरक्षणाचा धागा प्रेमाचे बंधन असे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणाले आपल्यापेक्षा बलवान समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच रक्षाबंधन या सणा मागची भावना आहे असे त्या म्हणाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सौ.उज्वलाताई गुगळे यांनी त्यांच्या सुनेच्या म्हणजे स्वर्गीय स्वातीताई सुशीलकुमार गुगळे यांच्या स्मरणार्थ 17 गणवेश विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सप्रेम भेट दिले . त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थिनींनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या अशाप्रकारे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित मान्यवर डॉ.जयदीप लांगोरे, नीता लांगोरे, रुपाली लांगोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे पर्यवेक्षक विलास भाऊ सुलाखे व सर्व सेवक बंधू भगिनी या कार्यक्रमास उपस्थित होते उपस्थित होते . कार्यक्रमाचे आभार सृष्टीअत्रे हिने मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी