ह. भ. प. कै. देविदास चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन

By : Polticalface Team ,23-08-2024

ह. भ. प. कै. देविदास चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन  लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव मुंढेकरवाडी येथील सांप्रदायिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व ह भ प कै. देविदास एकनाथ चव्हाण वय 67 यांचे नुकतेच प्रदीर्घ आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले. कै देविदास चव्हाण हे अत्यंत संयमी; शांत व मित्रभाषी स्वभावाचे होते. प्रत्येक धार्मिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. लिंपणगाव; मुंढेकरवाडी पंचक्रोशीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह; ज्ञानेश्वर पारायण सोहळा प्रसंगी ते हिरहिरीने सहभाग  घेत असत. त्यांच्या पश्चात पत्नी; एक मुलगा; चार बंधू; सुना; नातवंडे असा मोठा परिवार होता. मुंढेकरवाडी येथील समशानभूमी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  अंत्यसंस्कार प्रसंगी सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; संचालक विठ्ठलराव जंगले यांच्यासह धार्मिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी कै देविदास चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी लिंपणगाव पंचक्रोशीसह तालुक्यातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ते माजी सैनिक प्रकाश चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग चव्हाण यांचे ते बंधू होत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी