स्वाभिमानी मराठा महासंघाच्या अहिल्या नगरसोशल मीडिया जिल्हाअध्यक्ष पदी रवींद्र शिरसाठ पाटील यांची नियुक्ती

By : Polticalface Team ,30-08-2024

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या अहिल्या नगरसोशल मीडिया जिल्हाअध्यक्ष पदी रवींद्र शिरसाठ पाटील यांची नियुक्ती लिंपणगाव (प्रतिनिधी)- स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा समाजाचे अराजकीय व्यासपीठ आहे. कुणी कुठल्याही पक्षात रहा! फक्त मराठा म्हणून स्वाभिमानी मराठा महासंघात सामील व्हा! असे धोरण घेऊन संघटना देश पातळीवर काम करत आहे. याच धर्तीवर स्वाभिमानी मराठा महासंघाच्या अहिल्यानगर सोशल मीडिया जिल्हाअध्यक्ष पदी रवींद्र शिरसाठ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती पत्र संघटनेचे संस्थापक डॉ कृषिराज टकले पाटील यांनी दिले. रवींद्र शिरसाठ पाटील यांनी निवडी प्रसंगी सांगितले की, मराठा समाजातील बेरोजगारी वाढत आहे. समाजातील शेतकरी, तरुण आत्महत्या सारखे टोकाचे निर्णय घेत असल्याने मराठा आरक्षण समाजासाठी वाघिणीचे दूध आहे. त्यामुळे संघटना मराठा आरक्षण मिळवणारच. रवींद्र शिरसाठ पाटील यांची अहिल्यानगर सोशल मीडिया जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल स्वाभिमानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मराठा रामनारायण, राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस राजबीर सिंह, राष्ट्रीय चिटणीस सलील सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष दिपक पवार, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अनिता ताई पाटील, प्रदेश कार्याध्यक्षा अमृता पठारे, राष्ट्रीय अध्यक्ष कोकिळा ताई पवार, युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष अभिजित खैरे, प्रदेश कार्याध्यक्ष लखन घाडगे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष रुपेश दळवी, दक्षता आघाडी प्रदेशाध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे सरकार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अलका सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सिताताई जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष देवदत्त पोखरकर,पुणे शहर अध्यक्ष सवित खोजे, अहिल्यानगरचे जिल्हा अध्यक्ष भानुदास वाबळे पाटील आदिंनी स्वागत केले आहे. चौकोनात घ्यावे या निवडीप्रसंगी मा रविभाऊ शिरसाठ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की; मराठा आरक्षण ही काळाची गरज आहे, ते आरक्षण आम्ही मिळवण्यासाठी वाटेल तो संघर्ष करण्यासाठी तय्यार आहोत., संपूर्ण जिल्ह्यातील मराठा बांधवांना विनंती आहे की; आपण संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे यांच्या अभूतपूर्व लढ्याला बळ द्या! आणि आमच्या स्वाभिमानी मराठा सेवा संघात सामील व्हा! असे शिरसाठ यांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी