By : Polticalface Team ,11-09-2024
जनआधार न्युज इंदापुर
भिमसेन जाधव
मो.9112131616
जुलै आँगष्ट या दोन महिन्याचे अनुदान बँकेत जमा झाल्या नंतर त्यातील काही रक्कम बँकानी लाभार्थ्याच्या परस्पर विविध कारणास्तव कपात करून वजावट करून घेतली या विरोधात आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देवून मा . मुख्यमंत्री मा . उपमुख्यमंत्री खासदार आमदार यांचे कडे रितसर तक्रार केली याचा परिणाम म्हणून राज्य स्तरीय बँकर कमिटीने (SLBC)संबंधित बँकाना आदेश देवून सदर लाभार्थ्या चे कट झालेले पैसे अनुदान लाभार्थ्यांना परत देण्याचे आदेश केले आहेत
तरी ज्या ज्या बहिणीचे पैसे बँकानी वजावट करून घेतले आहेत त्या सर्व बहिणींनी संबंधित बँकेमध्ये जावून आपल्या कपात केलेल्या रकमेची रितसर अर्ज देवून मागणी करावी आपले पैसे बँक त्वरीत आपल्याला देईल आपणास काही अडचण आल्यास खालील मो .नंबरवरती कॉल करावा
जयभीम ! जय आरपीआय
=•=•=•=•=•=•=•=••=•=•=•=
आपला
*बाळासाहेब सरवदे*
अध्यक्ष
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) इंदापूर तालुका
मोबाईल नं 9766365186
वाचक क्रमांक :