स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती
By : Polticalface Team ,18-09-2024
लिंपणगाव प्रतिनिधी :
स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा समाजाचे अराजकीय व्यासपीठ आहे कुणी कुठल्याही पक्षात रहा फक्त मराठा म्हणून स्वाभिमानी मराठा महासंघात सामील व्हा असे धोरण घेऊन संघटना देश पातळीवर काम करत आहे याच धर्तीवर स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील भानुदास वाबळे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती पत्र संघटनेचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले पाटील यांनी दिले
भानुदास वाबळे पाटील यांनी निवडी प्रसंगी सांगितले की, जी जबाबदारी आणि विश्वास माझ्यावर डॉ. कृषीराज दादा टकले पाटील यांनी माझ्यावर दिली त्या संधीचं प्रामाणिक पणे सोन करून दाखवेन.
संघटना आज देशात कामाच्या जोरावर अग्रेसर आहे मराठा समाजातील बेरोजगारी वाढत आहे समाजातील शेतकरी, तरुण आत्महत्या सारखे टोकाचे निर्णय घेत असल्याने मराठा आरक्षण समाजासाठी वाघिणीचे दूध आहे त्यामुळे संघटना मराठा आरक्षण मिळवणारच...
भानुदास वाबळे पाटील यांची राज्य निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल स्वाभिमानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मराठा रामनारायण, राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस राजबीर सिंह, राष्ट्रीय चिटणीस सलील सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष दिपक पवार, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अनिता ताई पाटील, प्रदेश कार्याध्यक्षा अमृता पठारे, राष्ट्रीय अध्यक्ष कोकिळा ताई पवार, युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष अभिजित खैरे, प्रदेश कार्याध्यक्ष लखन घाडगे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष रुपेश दळवी, दक्षता आघाडी प्रदेशाध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे सरकार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अलका सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सिताताई जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष देवदत्त पोखरकर,पुणे शहर अध्यक्ष सवित खोजे, आदिंनी स्वागत केले आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.