वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
By : Polticalface Team ,19-09-2024
जनआधार न्युज
भिमसेन जाधव
मो 9112131616 सिल्व्हर ओक या शरद पवार साहेबांच्या निवासस्थानी खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडला.
माजी नगरसेवकांत महादेव पठारे, महेंद्र पठारे व भैय्यासाहेब जाधव यांचा समावेश
वाचक क्रमांक :