मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

By : Polticalface Team ,19-09-2024

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

 सोलापूर: मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे बुधवारी (ता.२५) सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. सोलापुरातील होम मैदानावर हा सोहळा होणार असून या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील ४० हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन केले जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज या सोहळ्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, पोलिस उपायुक्त दीपाली काळे, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, सहायक पोलिस उपायुक्त (वाहतूक) अशोक खिरडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष गुजरे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले...

या कार्यक्रमात चाळीस हजार लाभार्थी बसण्याची व्यवस्था अत्यंत चांगली करावी. मंडप कॉन्ट्रॅक्टरशी समन्वय ठेवून महिला लाभार्थी व्यवस्थित बसतील यासाठी मंडपाचे सहा सेक्शन करावेत. व्यासपीठ प्रोटोकॉलप्रमाणे व्यवस्थित राहील हे पाहावे. पाऊस आला तरी मैदानात कुठेही चिखल होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. जिल्हा परिषद व अन्य महत्त्वाच्या विभागाने तसेच शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे किमान दहा ते पंधरा स्टॉल लावण्याच्या दृष्टीने नियोजन ठेवावे.


 महत्त्वाच्या सूचना...

चारशे बसच्या पार्किंगसाठी शहर वाहतूक पोलिसांवर जबाबदारी

कार्यक्रमाच्या ठिकाणापासून जवळच असावी पार्किंगची व्यवस्था

व्यासपीठावर जाणाऱ्या महिलांना पोलिसांकडून मिळणार क्लोज पास

कार्यक्रमासाठी आलेल्या लाभार्थींची चोख व्यवस्था, पुन्हा आणलेल्या ठिकाणीच त्यांना सोडावे


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.