आरक्षणाच्या मागणीसाठी करमाळा टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाजाचा रास्ता रोको संपन्न
By : Polticalface Team ,23-09-2024
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63
करमाळा तालुका मध्येअहिल्यानगर टेंभुर्णी रस्त्यावर धनगरसमाजाच्या वतीने आरक्षणासाठी भव्य रस्ता रोको आंदोलन संपन्न झाला करमाळा तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने पारंपारिक गजे ढोल नृत्य करत भव्य रास्ता रोको करण्यात आले बहुजन ह्रदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचे ठरले होते त्याप्रमाणे करमाळा तालुक्यामध्ये सर्व धनगर समाजाच्या वतीने शासनाचे कान उघडण्यासाठी गजे ढोल नृत्य करून भव्य रास्ता रोको केला प्रमुख उपस्थिती पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे माजी सभापती अतुल भाऊ पाटील पैलवान पृथ्वीराज भैय्या पाटील नारायण मोटेसर शिवाजी बंडगर हिवरवाडी सरपंच बापू पवार सरपंच अशोक घरबुडे सोपान काका शिंदे आजिनाथ खटके नाथाजीराव शिंदे भिवा वाघमोडे भगवान डोंबाळे अण्णासाहेब सुपनवर विनोद महानवर बाळासाहेब टकले शुभम बंडगर सतीश नरुटे आजिनाथ इरकर जेद्रतशिंदेसुरेश शिंदे नंदू इरकर रावसाहेब शिंदे धनंजय शिंदे, गणेश इवरे राहुल चोरमले शिवाजीनरूटे सुशील नरुटे विक्रांत शिंदे संदीप मारकडआबासाहेब टकले डॉ समाधान कोळेकर बिबीशन खरात डॉ बंडगरनाना हळनवर गणेश मोरे नाथा नरुटे गोरख कोळेकरआजिनाथ वायकुळे ज्ञानेश्वर शिंदे दादा वायकुळे शरद नरूटे मल्हारी मारकड रावसाहेबतरंगे अनिल वाघमोडे बापू वाघमोडे सतीश मोटे रामा शिंदे सचिन खटके विश्वजीत नरूटे बबन शिंदेदादासाहेब नरुटे आबासाहेब वायकुळे महेश अवताडे दादा पालवे दिलीप शिंदे दादा मोटे किशोर शिंदे अण्णा गोपने दादासाहेब वायकुळे आजिनाथ खटके तात्या काळे पैलवान पप्पू चोरमले अनिल पवार हिवरवाडी गजे ढोल वादक पंडित वाघमोडे नागनाथ देवकाते बबन भिसे गजेनृत्य करणारे अनेक अनेक समाज बांधव उपस्थित होते करमाळा तालुक्यातील धनगर समाज आक्रमक झाले होते यावेळी प्रस्ताविक विनोद महानवर यांनी केले यावेळी अण्णासाहेब सुपनवर नारायण मोटै अंकुश शिंदे बाळासाहेब टकले शिवाजीराव बंडगर यांची आक्रमकपणे भाषण झाली यावेळी राहुल चोरमले यांनी आभार मानले
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.