राज्यस्तरीय तेग सुडो स्पर्धेमध्ये वांगदरीच्या नागवडे विद्यालयाचे दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

By : Polticalface Team ,23-09-2024

राज्यस्तरीय तेग सुडो स्पर्धेमध्ये वांगदरीच्या नागवडे विद्यालयाचे दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड लिंपणगाव (प्रतिनिधी)-शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय तेग सुडो स्पर्धेमध्ये श्री शिवाजीराव नारायणराव नागवडे विद्यालय वांगदरी येथील दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे झालेल्या तेंग सुडो स्पर्धेमध्ये वांगदरी विद्यालयाच्या एकूण दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये दोन गोल्ड, चार ब्रांझ ,4 सिल्वर, अशा पदकांची कमाई विद्यार्थ्यांनी केली यामुळे तेग सुडो असोसिएशन च्या अध्यक्षा व ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थे च्या अध्यक्ष अनुराधा वहिनी नागवडे तसेच राजेंद्र दादा नागवडे इन्स्पेक्टर बी के लगड सर ,प्राचार्य बापूराव भिसे सर ,या स्पर्धेचे मार्गदर्शक चंद्रकांत राहीज सर ,क्रीडा शिक्षक सचिन राव जामदार सर अध्यक्ष तालुका क्रीडा समिती, सयाजी गायकवाड ,श्रीमती छाया जठार ,श्रीमती चंद्रकला मोरे मॅडम ,भास्करराव जगताप सर, सरपंच संजय काका नागवडे, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन ,सर्व संचालक, ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी, पालक व क्रीडा प्रेमी यांनी अभिनंदन केले आहे तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी