मोठी बातमी! अभिनेता गोविंदाला लागली ICU मध्ये दाखल

By : Polticalface Team ,02-10-2024

मोठी बातमी! अभिनेता गोविंदाला लागली  ICU मध्ये दाखल

जनआधार न्युज भिमसेन जाधव

अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झाल्याची बातमी समोर आली आहे. स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली आणि ती गोविंदालाच लागली आहे. यामुळे गोविंदा जखमी झाला आहे. अभिनेता गोविंदाला क्रिटी केअर हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल करण्यात आलं आहे. गोविंदाच्या पायाला गोळी लागली आहे. 

गोविंदाच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. चित्रपट अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याची बातमी समोर आली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. गोविंदाकडून स्वतःच्याच रिव्हॉल्व्हरने पायात गोळी झाडली गेली असल्याच सांगण्यात येत आहे. रिव्हॉल्व्हरचे कुलूप उघडे असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

 गोविंदाच्या मॅनेजरने दिली माहिती

अभिनेता आणि शिवसेना नेता गोविंदा कोलकात्याला रवाना होण्याच्या तयारीत होता. त्या दरम्यान, परवाना असलेला रिव्हॉल्व्हर ठेवत असताना हातातून पडली आणि एक गोळी त्याच्या पायाला लागली, अशी माहिती गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी दिली आहे. पुढे ते म्हणाले की, डॉक्टरांनी गोळी काढली असून त्यांची प्रकृती ठीक आहे. तो सध्या रुग्णालयात आहे, अशी माहिती ANI ला देण्यात आली आहे. 

 गोविंदाची पहिली प्रतिक्रिया

गोविदांने पायाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर पहिल्यांदा प्रतिक्रया दिली आहे. यामध्ये गोविंदा म्हणतो की, तुमच्या सगळ्यांचा आशिर्वाद आणि पालकांचा आशिर्वाद, गुरुंच्या कृपेमुळे जी गोळी लागली होती ती काढण्यात आली आहे. मी रुग्णालयातील डॉक्टरांचे मनापासून आभार मानतो. तुमच्या सगळ्यांची प्रार्थना महत्त्वाची ठरली. सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद

गोविंदाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. डॉक्टरांच्या पथकाने उपचार करून पायातली गोळी काढली असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या गोविंदाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी