सोलापूर जिल्हा काँग्रेस (इंटक) ची कार्यकारणी बैठक व पदाधिकाऱ्यांची निवडी करमाळा येथे संपन्न
By : Polticalface Team ,03-10-2024
जेऊर प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणित इंटक अर्थात इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आयोजित सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक व पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज दिनांक 29 सप्टेंबर रविवार रोजी दुपारी साडेबारा वाजता शासकीय विश्रामगृह करमाळा येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी- शिवाजी सेनसाखळे, सचिव- नवनाथ दत्तात्रय काळे, सहसचिव- अविनाश किसन मोरे, कोषाध्यक्ष- सिद्दाराम भीमराव कोळी, संघटक- शंकर शिवयोगी लोभे, महिला कामगार अध्यक्ष- सुजाता राजकुमार वाघमारे, महिला कामगार उपाध्यक्ष- मंगल लहूदास वाघमारे, मीडिया प्रमुख- राजू तैमूर सय्यद, सोशलमीडिया प्रमुख- अजीम शेख फरीद शेख, युवा जिल्हाध्यक्ष- नागसेन ज्ञानदेव डूरके, सदस्य- अविनाश दिलीप वाघमारे, चंद्रकांत नारायण कांबळे, संजय येताळ अवचर, भिमराव माणिकराव नाळे व करमाळा बांधकाम कामगार शहराध्यक्ष चेतन जयराज आव्हाड तसेच करमाळा बांधकाम कामगार शहर उपाध्यक्ष पदी संजय रामचंद्र कुकडे यांची निवड जिल्हाध्यक्ष अमोल जाधव व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आली
यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणित इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आयोजित सोलापूर जिल्हा कार्यकारणीची बैठक व पदाधिकाऱ्यांचे निवडी च्या या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा सहित महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र जगताप, महिला सेल महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अनिताताई गोरे तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष प्रज्ञाताई कांबळे हे उपस्थित होते.
यावेळी शंकर लोभे यांनी सूत्रसंचालन केले तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी काँग्रेस इंटकचे महत्त्व व धोरणे समजावून सांगितले व दहा वर्षे झाली सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस इंटक कोणालाही माहीत नव्हते तर जे होते त्यांनी फक्त नावा पुरते पदे घेऊन ठेवली पण अमोल जाधव यांनी संपूर्ण सोलापूर जिल्हा एका महिन्यात पिंजून काढला व पदाधिकाऱ्यांची निवडी करून त्यांना काँग्रेस इंटकचे धोरणे व लक्षणे समजावून सांगितले.
महिलांनी लोकांच्या हाताखाली कामनकरता स्वतः उद्यमी व्हावे व आम्ही महिलांचे न्याय हक्कासाठी तत्पर राहू तसेच काँग्रेस इंटकच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त महिलांना स्वतः व्यावसायिक होता येईल याचे आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू असे आश्वासन महिला सेल महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अनिताताई गोरे व पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष प्रज्ञाताई कांबळे यांनी केले.
यावेळी आप्पा कांबळे, विक्रम साळवे, बंटी पवार, कुणाल चवरे, दत्तात्रय आलाट, अजिनाथ आलाट, भाऊसाहेब भोसले, हर्षद गुळवे, राजाभाऊ मोहोळकर, आदित्य जाधव, रोहन परदेशी, अनिकेत कांबळे, मनोज ताकतोडे, तन्मय भिताडे, गणेश झिंजाडे, राज शेख, संतोष गोरे, पिंटू मोरे, नागेश चव्हाण, विजय गायकवाड, सार्थक उबाळे, नागेश पवार, इत्यादी काँग्रेस इंटक चे कार्यकर्ते उपस्थित होते
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी