कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी पाऊस अन् नुकसान, पाच वर्षांतील सर्वाधिक नोंद

By : Polticalface Team ,03-10-2024

कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी पाऊस अन् नुकसान, पाच वर्षांतील सर्वाधिक नोंद

जनआधार न्युज भिमसेन जाधव कोल्हापूर : ऑक्टोबर महिना उजाडला तरी यंदा पाऊस सुरूच आहे. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात सरासरी १४८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक पाऊस यावर्षी कोसळला आहे. एक सारखा पाऊस राहिल्याने खासगी व सार्वजनिक मालमत्तांच्या पडझडीतही वाढ झाली असून २०२१ च्या तुलनेत नुकसानीचा आकडाही दोन कोटींनी वाढला आहे.यावर्षी मान्सून जून महिन्यात अगदी वेळेत हजर झाला. त्यामुळे खरीप पेरण्या वेळेवर झाल्या. जूनमध्ये जिल्ह्यात सरासरी २४९ मिलीमीटर पाऊस झाला. जुलै महिन्यात धुवांधार पाऊस कोसळला. महिन्याभरात पावसाने अक्षरशा झोडपून काढले. विशेष म्हणजे या महिन्यात सलग २४ दिवस पाऊस राहिल्याने सरासरी ७७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.ऑगस्टमध्येही पाऊस राहिला, अधून मधून का असेना; पण सरासरी ३१८ मिली पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात तुलनेत कमी पाऊस राहिला; पण वार्षिक सरासरीच्या ८६ टक्के पाऊस झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस राहणार असल्याने वार्षिक सरासरी ओलांडली जाण्याची शक्यता आहे.कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ च्या तुलनेत २०२१ ला महापुराने मोठे नुकसान केले; पण २०२१ ला सलग पाऊस राहिला नाही, आठ-दहा दिवसांतच एकदम पाऊस झाल्याने महापुराने शेतीसह नागरिकांचे कंबरडे मोडले होते; पण या कालावधीत सरासरी १४७७ मिलीमीटर पाऊस झाला होता.


गेल्या चार महिन्यांत असा राहिला पाऊस, मिलीमीटरमध्येजून : २५०जुलै : ७७१ऑगस्ट : ३१८सप्टेंबर : १४४

 


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.