करमाळ्याचा झेंडा थेट अमेरिकेत तिसऱ्यांदा फडकला!!तेजस वीर यांनी पटकावले सिल्वर पदक

By : Polticalface Team ,04-10-2024

करमाळ्याचा झेंडा थेट अमेरिकेत तिसऱ्यांदा फडकला!!तेजस वीर यांनी पटकावले सिल्वर पदक करमाळा (प्रतिनिधी ) देवळाली, ता.करमाळा येथील तेजस सुंदरदास वीर , संगणक अभियंता याने सॅन अँटोनियो, टेक्सास, अमेरिका येथे नुकत्याच झालेल्या मेन्स जागतिक ओपन रॅकेटबॉल चॅम्पियनशिप (World Championship) स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल (silver medal) पटकाविले. यापूर्वी 2022 व 2023 मध्येही ब्रॉंझ मेडल मिळविले होते. या स्पर्धेमध्ये १२ देशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. तेजस यांनी या खेळाचे प्रशिक्षण अमेरिकेत घेतलेले आहे परंतु स्पर्धेत उतरताना भारतीय संघातून सहभाग घेत आहे. तेजस हे गेल्या पाच वर्षापासून या खेळात आहे. तेजस वीर हे सध्या शिकागो, अमेरिका येथे नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. तेजस वीर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण प्रियदर्शनी इंग्लिश स्कूल,धनकवडी तर संगणक अभियंता ही पदवी व्ही.आय. टी. कॉलेज पुणे येथून घेतलेली आहे. तसेच संगणक क्षेत्रातील एम.एस.ही उच्च पदवी अमेरिकेत घेतलेली आहे. तेजस हे पुणे येथील श्री शिवाजी मराठा हायस्कूल मधील मा.सुंदरदास वीर सर यांचे चिरंजीव आहेत. तेजस यांचे सिल्वर मेडल जिंकल्याबद्दल देवळाली ग्रामस्थांनी व करमाळकरांनी आनंद व्यक्त केला आहे. तेजस यांचे सर्वच स्थरातुन अभिनंदन करण्यात येत आहे. 


 या निवडीबद्दल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी अभिनंदन केले आहे 


 शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील यांचे ते भाचे आहेत


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष