वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा पूर्व मधील इंदापूर तालुक्यातील रेडणी या गावात शाखेचे उदघाट्न

By : Polticalface Team ,05-10-2024

वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा पूर्व मधील इंदापूर तालुक्यातील रेडणी या गावात शाखेचे उदघाट्न

जनआधार न्युज भिमसेन जाधव इंदापुर :करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा यांच्या आदेशाने, पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश दादा नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तिथे शाखा अभियान अंतर्गत प्रत्येक गावात गाव तिथे शाखा अभियान चालू आहे त्यानुसार पुणे जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीमध्ये शाखेचे उद्घाटन करण्यात आले या शाखेची निर्मिती वंचित बहुजन व आघाडीचे इंदापूर तालुका अध्यक्ष कीर्ती कुमार वाघमारे यांनी केली. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये भिगवण येथील युवती कार्यकर्त्या वैष्णवी कांबळे यांनी पक्ष प्रवेश केला 

   या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किरण मिसाळ, जिल्हा महासचिव प्रतीक चव्हाण, विनय दामोदरे, उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हलगीच्या तालात रॅली काढून करण्यात आली त्यानंतर शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर कोपरा सभेचे आयोजन करून तालुकाध्यक्ष कीर्ती कुमार वाघमारे यांनी प्रस्तावना केली यानंतर  जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी गाव तिथे शाखा अभियान राबवून प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते घडवून कार्यकर्त्यांचे प्रश्न तसेच गावातील सर्व समस्या सोडवण्याचे काम करणार असल्याचे सांगितले व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन शिबिरे घेऊन प्रशिक्षण देण्याचे देखील सांगितले येणाऱ्या विधानसभे संदर्भात कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्यासाठी मार्गदर्शन केले.

   यानंतर जिल्हा महासचिव प्रतीक चव्हाण यांनी पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत व पक्ष वाढी संदर्भात मार्गदर्शन केले, उपाध्यक्ष किरण मिसाळ यांनी शाखेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या 

 यावेळी तालुक्यातील उपाध्यक्ष गणेश जाधव उमेश मोरे, महासचिव सोमनाथ खानेवाले, सदस्य अमीर सय्यद, सचिव प्रीतम कांबळे, संघटक सुहास कांबळे, विजय पवार, हनुमंत ठोकळे, संतोष चव्हाण आदी पदाधिकारी  खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी