श्री व्यंकनाथ विद्यालयाचा विद्यार्थी ओबलेश जगतापची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवडी बद्दल सन्मान

By : Polticalface Team ,07-10-2024

श्री व्यंकनाथ विद्यालयाचा विद्यार्थी ओबलेश जगतापची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवडी बद्दल सन्मान लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री व्यंकनाथ विद्यालयाचा विद्यार्थी ओबलेश गणेश जगताप याची नुकतीच विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा दा. ह. घाडगे पाटील विद्यालय नेवासा फाटा तालुका नेवासा येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सतरा वर्षे वयोगटात ओबलेश जगतापची विभागीय स्पर्धेसाठी निवड घोषित करण्यात आली. ओबलेश जगताप या विद्यार्थ्याला मार्गदर्शक म्हणून गणेश काकडे; राहुल गोरखे मंगेश कांबळे आणि क्रीडा शिक्षक तुषार नागवडे सर आदींनी भरीव असे मार्गदर्शन केले. या गुणवंत यशस्वी विद्यार्थ्याच्या निवडीबद्दल श्री व्यंकनाथ विद्यालयात ओबलेश जगताप याचा व त्याचे आजोबा माजी सभापती सखाराम नाना जगताप यांचा विद्यालयाचे प्राचार्य एस एल पुराने सर यांनी विद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान केला. यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी; विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे; उपाध्यक्ष बाबासाहेब भोस; स्कूल कमिटीचे अध्यक्ष व नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे; संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड; यांच्यासह स्कूल कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्तम कबड्डीपटू ओबलेश जगताप याला पुढील कबड्डी स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त करून त्याचे अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी